विविध मागण्यांसाठी न.प गडचांदूरवर भाजपाचा धडक मोर्चा.!

लोकदर्शन 👉 मोहन भारती।                                              *⭕नगरसेवक अरविंद डोहे,आणि रामा मोरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात…

भटाळी पायली गावाचे पुनर्वसन सर्व मुलभूत सुविधांसह आदर्श ठरावे* *- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिकडे केली मागणी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *- ⭕तातडीने सर्व सुविधा पुरवाव्या* *⭕पाणीपुरवठ्याचे थकीत विद्युत बिल* *वेकोलिने भरावे* नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी माईन्सअंतर्गत भटाळी_पायली या गावाचा प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून, देशातील ‘आदर्श’…

आटपाडी अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांचे कार्य कौतुकास्पद ! वृषाली पाटील सरपंच,

लोकदर्शनआटपाडी ; 👉राहूल खरात कुपोषण निर्मूलनासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया- सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील आटपाडी ग्राम आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा समिती अंतर्गत सभेचे आयोजन आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर १ विठ्ठलनगर नंदिवाले वसाहत येथे करण्यात…

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स च्या मागणीला यश.* *नाव नोंदणी करता दिली 26 एप्रिल 2022 पर्यंत ची मुदतवाढ

लोकदर्शन 👉 मोहन।भारती राजुरा-येथील गोंडवाना विद्यापीठातील विविध प्राधिकरण निवडणूक 2022 करिता अधिसभा, विद्या परिषद,अभ्यास मंडळाच्या निवडणुकां करिता मतदार म्हणून नाव नोंदणी बाबत विद्यापीठाने 12 एप्रिल पर्यंत मुदत दिलेली होती. ही मुदत वाढविण्याच्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठ…

” महापुरुषांच्या विचारांचा स्वविकार करून आचरण करावे – संजय साडेगावकर !

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी वालुर येथील संत सावता मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच संजय साडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य विलास…

महापुरुषांनी जीवन उध्दाराचा मार्ग सांगितला – सुरेश हिवाळे

  लोकदर्शन वालूर / प्रतिनिधी। 👉महादेव गिरी। महापुरुषांचा विचार हा परिस असून, त्यांचे विचार अंगीकारून अनुसरल्यास आपल्या जीवनाचे सोने होते. महापुरुषांनी जीवन उध्दाराचा मार्ग सांगितला आहे. असे प्रतिपादन कवी सुरेश हिवाळे यांनी केले. ते आंबेडकर…

खाकी वर्दीने दाखवली माणुसकी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, विद्दुत शॉक ने बेहोश झालेल्या वानराला दिले जीवनदान.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर आज दिनांक 12.04.2022 रोजी पोलीस स्टेशन गडचांदूर जवळ एक वानर विद्युत वाहिनीचे पोलवरून विद्युत शॉक लागून खाली पडून बेशुद्ध झाले, तेव्हा गडचांदूर पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास…

डॉ कुलभूषण मोरे आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन च्या “विदर्भ गौरव पुरस्कार 2022 ” ने सन्मानित     

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *⭕अर्थ संस्थे कडून चंद्रपुर जिल्ह्यातील अतिदुर्गम जीवति आणि कोरपना या तालुक्यात आरोग्याबाबत जनजागृति* *गडचान्दुर:-* अर्थ (एजुकेशन एक्शन रिसर्च इन ट्राइबल हेल्थ) चे संचालक तथा समाजसेवक डॉ कुलभूषण मोरे याना या…

गडचांदूर येथे होमिओपॅथी चे जनक डॉ, हॅनिमन जयंती साजरी.                                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, मेडिकल असोसिएशन गडचांदूर व स्क्वाबे कंपनीच्या वतीने होमिओपॅथी चे जनक डॉ.हॅनिमन यांची जयंती स्थानिक शरदराव पवार महाविद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आले ल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरस्वती…

ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव खरात याच्या स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करावे– मराठी साहित्य मंडळाची मागणी

लोकदर्शन 👉 राहुल खरात सांगली जिल्ह्यामधील आटपाडी जन्मगावी जन्मशताब्दी काळात ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी मराठी साहित्य मंडळाने नुकतीच केली आहे सातारा येथील कवयित्री हेमा जाधव यांच्या…