वरोरा नगर परिषदेचे ११ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर

  लोकदर्शन👉*राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगर परिषद वरोराने सन २०२२- २३ या वर्षासाठी ११ लाख ६३ हजार ४४९ रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर केल्याची माहिती…

आनंदवनात कर्णबधिरांसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न

*लोकदर्शन *👉 *राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : महारोगी सेवा समिती निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा व आनंद मूकबधिर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर मुला – मुलींकरीता ” शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क ” या विषयावर आनंदवनातील निजबल…

गोपाल नगरात विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू

!! लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕!!नगरसेवक अरविंद डोहे सह नगरवासी यांचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन*!! *गडचांदूर* – *गडचांदूर येथील प्रभाग क्र पाच गोपाल नगरात विद्यु*तचा दाब फार कमी असून त्याभागातील कुलर पंखे चालत नाही.…

हायड्रोजनपासून वीज निर्मिती करणार : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

By : Shankar Tadas लोकदर्शन 👉 पुणे अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. राऊत यांची महत्वपूर्ण घोषणा अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात लवकरच सुधारणा *नागपुरात होणार हरित ऊर्जा परिषद* मुंबई– राज्यात पारंपारिक व अपारंपरिक उर्जास्रोतापासून वीज निर्मिती…

चंद्रपूरच्‍या वन अकादमीला वनउपजावर आधारित संशोधन, प्रशिक्षण तसेच स्‍वयंरोजगार निर्मीती केंद्राचा दर्जा देण्‍यात यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕नवी दिल्‍लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट* ⭕*प्रस्‍ताव तपासुन सकारात्‍मक कार्यवाहीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आश्‍वासन.* चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीला वनउपजावर…

रामायणाच्‍या प्रत्‍येक अक्षरात जीवन जगण्‍याचा सार – आ. सुधीर मुनगंटीवार.                                               

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕ऊर्जानगरच्‍या उर्वशी भूमकर यांनी गीत रामायण सादर करत जिंकली रसिकांची मने.* गीत रामायण म्‍हणजे केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचा सांगीतीक जीवनपट नसून व्‍यक्‍तीमत्‍व विकासासंदर्भात आपल्‍या भारतीय संस्‍कृतीने दिलेला दिव्‍य संस्‍कार आहे. अमरावतीच्‍या अंबामातेचा…

अखेर ,,,तो सिमेंट रोड वाहतुकीसाठी खुला,,,.     

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕दुसऱ्या बाजूच्या सिमेंट रोड चे काम तातडीने सुरु करा,,,,,मागणी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, औद्योगिक शहर गडचांदूर येथील राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार पावेतो च्या एका बाजूच्या सिमेंट रोड चे…

10 एप्रिल ला साताऱ्याला रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहोळा

लोकदर्शन 👉 राहुल खरात सातारा येथे *10 एप्रिल 2022* रोजी मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहोळा आयोजित केला आहे, या सोहळ्याचे उदघाटन *ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव उर्फ कवी चंद्रकांत* हे करणार…

परिवर्तन विचार मंच, नागपूर महाराष्ट्र द्वारा आयोजित परिवर्तन मेळावा।        

लोकदर्शन 👉 राहूल खरात परिवर्तन विचार मंच नागपूर द्वारा आयोजित परिवर्तन मेळावा पुस्तक विमोचन स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, वर्धा रोड, नागपूर रविवार दिनांक १०/०४/२०२२ वेळ ३.०० वाजता शोकिन कोशिश कशिश उद्घाटन सत्र अध्यक्ष मा.…

आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडी च्या सर्वांनी डॉ, शंकरराव खरात स्मृती समारोह सोहळा हजर रहावे, ,साहेबराव चंदशीवे

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात   आटपाडी गावचे सुपुत्र थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिन 9 / 4/ 22 रोजी आटपाडी येथे साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी , आटपाडी तालुक्यातील वंचित बहुजन…