आटपाडी,जिल्हा परिषद शाळा पूर्व तयारी मेळावा उत्‍साहात संपन्‍न

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या एकुण 26 जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळांचा वाढलेला दर्जा पालकांना कळावा व जिल्हा परिषद शाळांमधे पटसंख्या वाढुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक…

श्री.मुनिनाथ महाराज पुण्यतिथी    महोत्सवास भाविक भक्त भजनात दंग.                                                               

. लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- १९/०३/२०२२ :-* श्री . दिगंबर मुनिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध भजनी मंडळाने तेलगु , मराठी , कन्नड , हिंदी भजन गीताने रंग भरला यात झाले भाविक…

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या न. प. कर्मचा-यांच्या वारसांना ५० लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वाटप.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– नगर परिषद राजुरा मध्ये कार्यरत कर्मचारी सुधाकर शंकर कोंडावार हे कोविड- 19 कोरोना साथ रोगामध्ये कर्तव्यावर कार्यरत असताना त्यांचा कोरोनामुळे दि. 02.05.2021 ला मृत्यु झाल्याने त्यांच्या पात्र वारसांना महाराष्ट्र…

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१व्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

  लोकदर्शन उस्मानाबाद ;👉 राहुल खरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या, जयंती निमित्त उस्मानाबाद शहरातील जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१४एप्रिल रोजी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी भव्य मंडप उभा…

सांगली मनपा विद्युत विभागातील मयत कर्मचारी सचिन माळदकर यांच्या कुटुबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्या व अपघातास कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करा.

लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात ⭕अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची निवेदन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट (विद्युत) विभागातील मानधनवर असणारे कर्मचारी सचिन गुरूनाथ माळदकर हे प्रभाग क्र.…

सतीश दांडगे यांच्या निधनाने निष्ठावंत कार्यकर्ता हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सतीश दांडगे पाटील यांच्या निधनाने पक्षनिष्ठ , निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची शोकभावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. अनेक संघटनात्मक पदांना…

राव्हा सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल विजयी…. -संस्थेवर तीस वर्षापासून वर्चस्व कायम.

    लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉 महादेव गिरी -◆ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले.विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुखांनी विजयानंतर जल्लोष केला. वालूर,ता.18: राव्हा(ता.सेलू) गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा…