श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात हरिपाट व गीता पारायणाचा नामजप.

लोकदर्शन 👉मोहन भारती *सोलापूर दिनांक :- ०६/०४/२०२२ :-* श्री दिगंबर मुनिनाथ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सुरू असलेले श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांचे ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवास वारकरी संप्रदयातील हरीपाट व गीता पारायण नामजपाचा कार्यकम करण्यात आला. श्री.…

चंद्रपूर जिल्‍हयामधून जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गावर सुशोभिकरण, पुल आणि उडडाणपुलाचे निर्माण करावे : आ.सुधीर मुनगंटीवार.

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *⭕नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट , सकारात्मक कार्यवाहीचे गडकरींचे आश्वासन* चंद्रपूर जिल्‍हयामधून जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गावर सुशोभिकरण, पुल आणि उडडाणपुलाचे निर्माण करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी…

तरुणीच्या नृशंस हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा* *आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तेलवासा येथील सुमठाना शेतशिवारात ४ एफ्रिल रोजी एक २२ वर्षीय तरुणीची नृशंस हत्या करून नग्नावस्थेत फेकण्यात आला. अद्यापही या तरुणीची ओळख पटली नसून नराधम आरोपींना शोधण्यात पोलीस…

खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघ आमदार अनिल भाऊ बाबर, 1 कोटी 90 लाख निधी!

लोकदर्शन 👉 राहुल खरात आटपाडी खानापूर ; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर. राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

लोकदर्शन 👉 राहुल खरात ⭕आजपासून दहा दिवस राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम” मुंबई, दि. 06 :- सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

आटपाडीत भा.ज.प.पक्षस्थापनेचा वर्धापन दिन साजरा.

  लोकदर्शन👉 राहुल खरात आटपाडी.येथे ०६एप्रिल हा भा.ज.प.पक्ष स्थापनेचा वर्धापन दिन उत्हाहात साजरा करन्यात आला कर्यक्रमाचे अध्यक्ष मा.बंडोपंत देशमुख होते मा.मोहन(भाऊ)मोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन झाले प्रास्ताविक भा.ज.प.युवामोर्चाचे माजीजिल्हाध्यक्ष स्नेहजीत पोतदार…

कान्हाळगाव येथे भाजप च्या   42 वा स्थापना दिवस साजरा।

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना,,, भाजपा च्या वतीने 42 वा स्थापना दिवस कन्हाळगाव येथे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते डॉ स्व शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

राजुरा येथे राज्यस्तरीय उपवर, उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕विश्वकर्मा (झाडे) सुतार महासंघ द्वारे आयोजन. राजुरा  :– महाराष्ट्र विश्वकर्मा (झाडे) सुतार महासंघ द्वारा ओमसाई मंगल कार्यालय राजुरा येथे दिनांक ९ एप्रिल २०२२ रोज शनिवारला सकाळी ९: ३० वाजता ३४ वे…

आटपाडी मध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियान संपन्न !

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात जी.प.शाळा काळेवाडी ग्रामपंचायत काळेवाडी इथे संपन्न . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदर्श समाज सेवक मोहन भाऊ बागल यांनी केले,क्षय रोग मुक्त काळेवाडी गाव कसे करायचे क्षय रोग म्हणजे काय क्षय रोग…