कान्हाळगाव येथे भाजप च्या   42 वा स्थापना दिवस साजरा।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,,
भाजपा च्या वतीने 42 वा स्थापना दिवस कन्हाळगाव येथे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते डॉ स्व शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व आपल्या घरावर भाजपचा झेंडा लावून स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थित राजु येरेकर बुथ प्रमुख,पींटु गेडाम, सुरेन्द्र पावडे, नितेश पावडे, दिवाकर गेडाम,सुधाकर कव्वलवार, विशाल कन्नाके, रामदास येरेकर उपस्थित होते कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *