थुटरा येथे डा बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

गडचांदूर। लोकदर्शन 👉 मोहन भारती


महाबोधी बहु.बौध्द मंडळ थुटरा च्या वतीने थुटरा या ठिकाणी विश्वरत्न ड बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त रक्तदान शिबी आयोजीत करण्यात आले होते, कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी नगरसेवक राहुल उमरे होते व प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव भिवापूर (महाबोधी बहु. मंडळाचे अध्यक्ष) विजय चूनारक.( उपाध्यक्ष )जगदीश धवणे व सचिव नितेश रामटेके व मंडळातील सर्व सदस्य व समस्त गावकरी उपस्थित होते, या शिबिरात 50 नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले.
याप्रसंगी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *