महात्मा फुले जयंती साजरी”

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉माहदेव गिरी

वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेशवर माध्यमिक विद्यालयात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बि.व्हि.बुधवंत, डि.आर .नाईकनवरे, आर.बि.राठोड, एम.एस.गिरी, एस.ए.महाडिक,सौ.सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस। पुषपहार अरपण करण्यात आला.यावेळी बि.व्हि.बुधवंत,पि।पि.क्षीरसागर ,आर.बि.राठोड, डि.आर.नाईकनवरे,जि.एम.कावळे,व्हि.एन.ब़ोंडे,बि.बि.मोरे,जि.एम.मळी,सौ.शिंद आदिंनी महात्मा फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. यावेळी बहुसंख्येनेविद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाकांत क्षीरसागर, कैलास राउत, बळिराम शेंबडे आदिनी परीश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *