भा ज पाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष होते प्रमुख उपस्थिती श्री राजु येरेकर बुथ प्रमुख,श्री पींटु गेडाम,दिवाकर गेडाम,श्री सुधाकर कव्वलवार,श्री विनोद मालेकर,विशाल कन्नाके, रामदास येरेकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संघटनकर्ता, एकात्म मानवतावाद चे प्रनेता म्हणुन त्यांची ओळख होती भारतीय जनता पार्टीत त्यांचे मोठे योगदान होते असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजु येरेकर यांनी केले तर आभार सुधाकर कव्वलवार यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *