*काल्पनिक मनुवादी  व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला छेद देणे काळाची गरज – मंत्री छगन भुजबळ*

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर ⭕फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित हिरवे शिंदे यांचा ३१ वा सत्यशोधक विवाह हॉटेल ताज गेटवेत संपन्न. *नाशिक*- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे शनिवार दि.5 फेब्रुवारी 2022 रोजी सायं. 6.30 वाजता…