लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा।

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदूर,,
लालबहादूर शास्त्री विद्यालय, गडचांदूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला,
ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष गोपाल मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले,
याप्रसंगी संस्थेचे सचिव शिवकुमार राठी,उपाध्यक्ष डॉ, दादाजी डाखरे,मुख्याध्यापक श्रीधर काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *