महात्मा गांधी विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी।.             

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे या होत्या तर यावेळी प्रमुख अतिथी उपप्राचार्य विजय आकनुरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे ,पर्यवेक्षक हनुमान मस्की ,सौ शोभा जीवतोडे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम दोन्ही थोरपुरुष यांच्या फोटोला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा सौ संगीता पुरी यांनी केले याप्रसंगी श्रीमती भारती घोंगे ,श्री विनोद भोगेकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *