जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन(बु)चा विद्यार्थी अंकित चिकराम कोरपना तालुक्यातून प्रथम अंकित चा केला सत्कार

By : Mohan Bharti

गडचांदूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आसन(बु)चा विद्यार्थी अंकित गुलाब चिकराम याने शिष्यवृत्ती परीक्षेत 76 टक्के गुण प्राप्त करून कोरपना तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहेत, सध्या तो एकलव्य विद्यालय, अहेरी येथे शिकत आहे, अंकित ला हरी आडे यांचे मार्गदर्शन मिळाले. मुख्याध्यापीका नंदा येसेकर,केंद्र प्रमुख पंढरी मुसळे,शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र लहामगे,गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांनी अंकित चे अभिनंदन केले आहे.गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांच्या हस्ते 19 जानेवारी ला अंकित चा सत्कार करण्यात आला,याप्रसंगी केंद्र प्रमुख पंढरी मुसळे व इतर शिक्षक उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *