30 ऑक्टोबर ला बीबी येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर.                                                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
लायन्स आय हॉस्पिटल, सेवाग्राम, वर्धा महावीर इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर, राष्ट्रसंत युवा मंडळ,बिबी ,व विवेकानंद युवा मंडळ,नांदा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑक्टोबर ला एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुल ,बिबी येथे दुपारी 12 वाजता विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर आयोजित केले आहेत,या ,शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते होणार असून या शिबिरात निवडलेल्या रुग्णाची मोफत कृत्रिम भिंगारोपन शस्त्रक्रिया 31 ऑक्टोबर ला सेवाग्राम येथे करण्यात येणार आहेत,
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा, आशिष देरकर, अभय मुनोत ,पुरूषोत्तम निब्रड, डॉ,स्वप्नेश चांदेकर, महेश राऊत,सतीश जमदाडे यांनी केले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here