खैरगाव येथे 12 लक्ष रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

लोकदर्शन ÷मोहन भारती

गडचांदूर,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगाव येथे जिल्हा वार्षिक जिल्हा निधी मधून 12लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन 12 ऑक्टोबर ला झाले
कोरपना पंचायत समितीच्या उपसभापती
सौ सिंधूताई सुधाकर आस्वले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यां सौ कल्पना उत्तम पेचे यांच्याहस्ते भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.प्रमुख अतिथी म्हणून मा संभाजी पा कोवे माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती कोरपना मा.श्री उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद* चंद्रपूर देविदास कुसराम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन श्री गुणवंत वरारकर श्री वासुदेव मारापे माजी सदस्य ग्राम पंचायत श्री जाधव मडावी परचाके श्री सयाम अभियंता बांधकाम श्री उईके ग्राम सेवक रोशन मरापे श्री हरिदास गेडाम हंसराज मरापे सौ मंदा मडावी सौ सुनीता कोटनाके मनोज मडावी मोतीराम खुळसंगे गोवर्धन मडावी व इतर मान्यवर उपस्थित होते
.सौ कल्पना पेचे यांनी जिल्हा परिषद शाळा खैरगाव येथे इमारतीची आवश्यकता होती. त्या चा पाठपुरावा करून ईमारत मंजूर करून घेतली व भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *