आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड

By : Shivaji selokar

विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आ. आशीष शेलार , श्री लद्धाराम नागवानी यांचीही विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.

या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े , माज़ी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा , जिप अध्यक्ष सौ संध्या गुरनुले , महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावड़े , जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे , नामदेव डाहुले, कृष्णा सहारे , भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे , महिला आघाड़ी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम , महानगर सरचिटणीस राजेंद्र गाँधी,प्रकाश धारणे, रामपाल सिंह, संदीप आवारी, ब्रिजभूषण पाझारे , सुभाष कासनगोटूवार , रविन्द्र गुरनुले , महानगर महिला मोर्चा अध्यक्ष सौ अंजली घोटेकर , महानगर भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निम्बाळकर,संजय कंचर्लावार आदिनी आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here