पारडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन संपन्न

By :Mohan Bharti

गडचांदूर: जिल्हा वार्षिक निधी मधून 9,40 लक्ष खर्च करून तयार होणाऱ्या पारडी येथील अंगणवाडी इमारती चे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.श्रीधररावजी गोडे,यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ.कल्पनाताई पेचे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.उत्तमरावजी पेचे,पंचायत समिती माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य श्री संभाजी कोवे,ग्राम पंचायत पार्डी च्या माजी सरपंचा सौ.मंगलाताई कन्नाके,महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम गोडे,अंगणवाडी शिक्षिका सौ.सुरेखाताई गोडे,महादेव डोके,गणेश गोडे,मारोती पुरके,अरुण दंडे,दिवाकर आसूटकर,श्रीधर पा राऊत,नानाजी भोयर,श्रावण आसुटकर,पुंडलिक राऊत,कस्तुब गोडे,आकाश गावंडे,प्रमोद महल्ले,अतुल खडसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here