गडचांदूरचा राजा गणेश मंडळाचा सामाजिक आदर्श

लोकदर्शन 👉 मोहन भारती *🔸गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप* गडचांदूर (ता,प्र,) : कोरोना नियमांचे पालन करत गणेशोत्सव पार पडला. औद्योगिक नगरी गडचांदूर येथील गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने सामजिक आदर्श जपत गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.…