एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 14 विद्यार्थ्यांचा सत्कार

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 14 शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.सत्कार समारंभ ला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, मुख्याध्यापीका सौ,स्मिताताई चिताडे,उपमुख्याध्यापीका श्रीमती शोभाताई घोडे,पर्यवेक्षक अनिल काकडे,उपस्थित होते,याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी केले.याप्रसंगी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here