1लाख 10 हजारांची लाच घेतांना पोलिस हवालदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात

,
लोकदर्शन 👉 मोहन भारती
घटक :- पुणे

तक्रारदार :- पुरुष 28 वर्ष.
आरोपी :-
लोकसेवक – दादासाहेब नामदेव ठोंबरे. वय -50 वर्षे, *पद- पोलीस हवालदार,* वर्ग-3, ने.*बारामती तालुका पो स्टे*, पुणे ग्रामिण,जि.पुणे
पडताळणी :-दिनांक 01/08/2021.
सापळा दि.1/08/2021, 22:20 वा.
लाचेची मागणी :-01,80,000 रुपये
लाच स्वीकारली :- 01,10,000/- रू
हकीकत :- तक्रारदार यांचे मारहाणीच्या प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी व तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून आरोपी लोकसेवक याने *एक लाख दहा हजार रुपये लाच मागणी करून स्वीकारले.*
➡सापळा पथक : –
पोलीस निरीक्षक – श्रीराम शिंदे(TLO)
पोलीस उप अधीक्षक – विजयमाला पवार.
पो.ना. रतेश थरकार
पो. शि. अंकुश आंबेकर
ला.प्र.वि.पुणे युनिट .
➡मार्गदर्शन अधिकारी : –
श्री.राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.
श्री.सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.
श्री.सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधिक्षक,लाप्रवि पुणे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *