*कोरपना येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना,,
शेतकरी संघटनेच्या वतीनं नेत्र व अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश राठोड व डॉक्टर प्रतिमा चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले

आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अरुण पाटील नवले होते, उद्घाटन राजुरा विधानसभेचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते करण्यात आले, तालुक्यातील 400 ते 500गोरगरीब जनतेनी या शिबिराचा लाभ घेतला ,
शिबिराच्या यशस्वीते साठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. अविनाश मुसळे, बंडू राजूरकर, नीलकंठ कोरंगे, रमाकांत मालेकर, प्रवीण एकरे, अडव्होकेट मुसळे, मोहब्बत खान , सुभाष तूरांनकर, नदीम सय्यद, यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला,
,,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *