सावित्रीबाई फुले विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर
सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धर्मराज रामकृष्ण काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वासेकर ,मांढरे ,पाटील , मत्ते , फकरूजी सिडाम उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सेवाज्येष्ठ शिक्षक महेंद्र ताकसांडे ,यांनी केले तर आभारप्रदर्शन सी.जे घाटे यांनी केले यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होते
,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *