Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

महात्मा गांधी विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

0
85

महात्मा गांधी विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
गडचांदूर,,===============================लोकदर्शन 👉  मोहन भारती
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर ,येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी सचिव धनंजय गोरे,होते,
प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक श्री के.के. बततुलवार , उपमुख्याध्यापिका सौ. स्मिताताई चिताडे ,पर्यवेक्षिका श्रीमती शोभाताई घोडे होत्या,
सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
,,फोटो,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here