मोटारसायकल अपघातात 1 ठार, 3 जखमी।

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर,,
गडचांदूर,, कोरपना राष्ट्रीय महामार्गावर लालगुडा वडगाव दरम्यान आज सायंकाळी दोन मोटारसायकल एकमेकावर आद ळल्याने झालेल्या भीषण अपघात मध्ये 1 व्यक्ती ठार झाला असून 3 जखमी झाले आहेत, जखमी ला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, मृतकाचे नाव उमाकांत उरकुडे असून तो इसापूर,( तिनगुडा)येथील असल्याचे कळते,सर्व जखमी प्रकाश नांदे,बबन मडावी,श्रीकांत कातकडे हे वडगाव येथिल असल्याचे कळते,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी घटनास्थळी दाखल झाले,,पोलिस पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत,सादर महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ खड्डे बुजवून अपघाताची शृंखला थांबवावी अशी मागणी होत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here