अष्टविनायक गणेश मंडळ च्या वतीने आयोजित मतदान नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद….

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदूर : औद्योगिक शहर सीमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गड़चांदुर येथील गांधी चौकातील अष्टविनायक गणेश मंडळ व तहासिल कार्यलय कोरपना यांचा विद्यमाने नवीन व दुरस्ती मतदान नोंदणी शिबिर गांधी चौक येथे आयोजित केले या शिबिरात युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला व युवकांना मतदानाबद्दल जनजागृति करून मतदान फॉर्म भरण्यात आले या वेळी अष्टविनायक गणेश मंडळ चे पदाधिकारी निखिल एकरे,  वैभव गोरे, सदाशिव गिरी ,दिनेश डांगी, मेघराज एकरे पंकज इटनकर, सूरज पींगे,पटवारी सोहेल अंसारी, अनिल एरमुलवार, लीलाधर काळे , उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here