गडचांदूर येथे ऑन लाइन तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन ने पोळा उत्सव सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई केल्याने गडचांदूर येथे मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही ऑनलाइन तान्हा पोळा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहेत,
सजावट केलेल्या लाकडी बैलाचा एक फोटो व एक मिनीट चा सामाजिक संदेश देणारा व्हिडीओ 8 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजेपावेतो आयोजकांच्या मोबाइल फोन वर पाठीवण्याचे आवाहन पोळा उत्सव समिती,पोलीस स्टेशन,नगर परिषद गडचांदूर यांच्या वतीने करण्यात आले आहेत, विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे 9 सप्टेंबर ला गांधी चौकात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल,शहरातील जास्तीत जास्त बालकांनी स्पर्धेत सहभागी होऊन आपले व्हिडीओ 9423417151,9850678318,94238000111,7588883625,9890388908,8862008813,9689357984 यापैकी कोणत्याही एका मोबाईल क्रमांक वर पाठवावे,असे आवाहन रोहन काकडे,मनोज भोजेकर,पवन राजूरकर,मयूर एकरे व पोळा समिती आयोजकांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here