बल्लारपुरात सुभाष वॉर्ड, रामनगर क्षेत्रातील सामाजिक संस्था, भाजपा, भाजयुमो यांच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रतिभाशाली व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, युवक व खेळाडू यांचा सन्मान तसेच खेळ साहित्य व बुक वाटप कार्यक्रमात उपस्थिती. यावेळी चंदन सिंग चंदेल, कशी सिंग, श्रीनिवास सुंचूवार, नगरसेवक गणेश बहुरिया, शिवचंद द्विवेदी, श्रीमती कलावती पंचम बहुरिया, श्री चव्हाण, रामधन सोमाणी, राकेश कैथवास, रामेश्वर पासवान, प्रवीण विज्ञेश्वर, शेख जुम्मन, जयराज खंडे,संजय मुप्पिडवार, श्रीकांत आंबेकर, नीरज झाडे, सलीम शेख, आबिद भाई, संजय बाजपेयी, शुभम बहुरीय, प्रकाश दोतपेल्ली, राजेश कैथवास, सुधाकर पारधी व आयोजक आदींची उपस्थिती होती.
Related Posts
बल्लारपूर शहरात दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र जनतेच्या सेवेत रूजु*
दि 21/4/2021 शंकर तडस *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरातील डॉक्टरांना दिलेला शब्द तीन दिवसात केला पुर्ण* विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहरात दुसरे आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र…
*विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण लुट थांबवा नाही तर गाठ युवासेनेशी – युवासेनेचा बीआयटी महाविद्यालयाला इशारा*
शिवाजी सेलोकर बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात (BIT)मायनिंग शाखेतील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हँडलिंगचे प्रमाणपत्र च्या नावाने लाखो पैसे उकडण्यात येत असल्याच्या माहिती मिळताच युवासेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्राचार्यांची भेट घेऊन याबद्दल विचारणा करण्यात आली व…
साईबाबा ज्ञानपीठ कान्व्हेंट हे बल्लारपूर शहरातील उत्तम ज्ञानकेंद्र व्हावे – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर। श्री साईबाबा ज्ञानपीठ कान्व्हेंट बल्लारपूर यांनी कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान विद्यार्थ्यांची १५ टक्के फीस कमी करण्याचा घेतलेला निर्णय अभीनंदनीय आहे. जे विद्यार्थी अतिशय गरीब आहेत, झोपडीत राहतात, ज्यांना ८५ टक्के फीस देताना त्रास…