Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली ची साहिली फुरझेले शालांत परीक्षेत अव्वल

महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली ची साहिली फुरझेले शालांत परीक्षेत अव्वल

0
462

By : Mohan Bharti

गडचांदूर: महात्मा फुले विद्यालय, सोनूर्ली चा 10 वी चा निकाल जाहीर झाला असून शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक कु,साहिली विजय फुरझेले (81%)
द्वितीय क्रमांक कु,रोशनी चंद्रप्रकाश झाडे,(79,20%)व प्रीतम श्रीधर जीवने (79,20%)तृतीय क्रमांक कु,रसिका ऋषी येरगुडे (78,60%)यांनी प्राप्त केला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक शरद जोगी होते,
याप्रसंगी प्रभूदास वासाडे,दत्ता येडमे,रामकृष्ण परसुटकर,सलमा कुरेशी,पद्माकर खैरे,साईनाथ कुंभारे,विनोद पत्रकार, कांचन तामगा डगे,वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे,मधुकर काकडे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दत्ता येडमे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here