शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहून गेली : वार्डात टँकरने पाणीपुरवठा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी न प चे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. नागरिकांनी पाणी जपून वापरावे — नगराध्यक्ष अरुण धोटे. राजुरा(ता. :– नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे राजुरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने…

येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार : अजित पवार

सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधला. शेतकरी व्यापारी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीतल सापडलेल्यांना…

राजेंद्र डोहे यांच्या विरोधात उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांची राजुरा पोलीसात तक्रार.

By : Mohan Bharti व्हाट्स अँप गृपवर अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची केली मागणी. राजुरा  :– सुनील देशपांडे हे न प राजुराचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत. मागील ३५ वर्षापासुन ते…

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. — रंजन लांडे.

By : Mohan bharti राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. राजुरा : दिनांक २२ जुलै व २३ जुलै २०२१ रोजी राजुरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कापूस, सोयाबीन,…