आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांना आऊट स्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड ( outstanding performance award 2021) जाहीर

लोकदर्शन   ÷ मोहन भारती गडचांदूर:- *नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड* (Govt.of UK)आणि *चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन* संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरदराव पवार महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांना आंतरराष्ट्रीय आऊट…

आंतरराष्ट्रीय परिषदेत श्री. शशांक नामेवार यांना बेस्ट एम्पलाय ऑफ दि इयर अवॉर्ड ( Best employee of the year award 2021) जाहीर

गडचांदूर:-लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड* (Govt.of UK)आणि *चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन* संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरदराव पवार महाविद्यालयाचे मुख्य लिपिक श्री. शशांक नामेवार यांना आंतरराष्ट्रीय बेस्ट…

नव युवकाच्या वतीने कन्हाळगाव येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार

कन्हाळगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे व नव युवकांनी उपसरपंच नारायण हिवरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शेडमाके,सौ मीराताई ढासले सदस्य,सौ सरिताताई केराम सदस्य,सौ नंदाताई मोहुर्ले यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू…

विद्यार्थीनी सातत्यपूर्ण परिश्रमाने जीवनात यशस्वी व्हावे आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti इन्फट कान्वेंट येथे इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. राजुरा :– नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या निकालात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा…

आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. डॉ. संजय गोरे यांना आंतरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड आणि बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर

By : Mohan Bharti राजुरा :– नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड (Govt.of UK)आणि चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरदराव पवार महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय गोरे…

नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते स्वर्ग रथाचे लोकार्पण.

By : Mohan Bharti आमदार सुभाष धोटेंच्या निधीतून स्वर्ग रथासाठी १५ लक्ष रूपये खर्च. राजुरा :– २४ जुलै २०२१ नगर परिषद राजुरा च्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या…

दरड कोसळून दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्याकडून 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचार

By : Mohan Bharti मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत,…

अखेर..!त्या पाणी टाकी बांधकामाची होणार चौकशी. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश, त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत. विरोधी नगरसेवकांच्या तक्रारीची दखल

गडचांदुर : चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर नगरपरिषदच्या सहाय्य निधीतून शहरातील मध्यभागी असलेल्या पाणीच्या नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले.मात्र सदर टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून…