राज ठाकरेंनी घेतली बाबासाहेब पुरंदरेंची भेट, पहिल्यांदाच दिसले मास्कमध्ये

  ——— लोकदर्शन 👉 मोहन भारती पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज भेट घेतली. ठाकरे आणि पुरंदरे यांच्यामध्ये कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. याआधीही राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट…

कन्‍हारगांव अभयारण्‍यात रोजंदारी वनकामगारांना पुर्ववत कामावर ठेवणार – आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या आभासी बैठकीत झाला निर्णय

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपुर जिल्‍हयात अनेक वन्‍यप्राणी असल्‍याने ताडोबा सारखी अभयारण्‍ये निर्माण झाली आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन कन्‍हारगांव हे अभयारण्‍य म्‍हणुन १५ मार्च २०२१ मध्‍ये घोषीत झाले व तेव्‍हापासुन त्‍याची देखभाल वनविकास महामंडळातर्फे…

मुख्यमंत्री म्हणाले; आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले आनंदी पंढरपूर पहायचंय

By : Mohan Bharti सोलापूर/पंढरपूर : आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले…

मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी

By : Mohan Bharti पंढरपूर,दि.19 : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठूरायासमोर नतमस्तक; विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

By : Mohan Bharti पंढरपूर/सोलापूर :  आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली. दरम्यान, पहाटे सव्वा दोन…