दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

गडचांदूर,,लोकदर्शनं ÷ शिवाजी सेेेलोकर                         ओम साई भक्त युवक मंडळ तर्फे शुक्रवारी श्री दत्तगुरुदेव मंदीर गडचांदूर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला, या निमित्य महर्षी…

जिवती येथे अतिवृष्टीमुळे आपले सरकार सेवा केंद्र कोसळले 3 लाखाचे नुकसान

By : Mohan Bharti जिवती : जिवती येथील चंद्रकांत घोडके यांचे आपले सरकार सेवा केंद्र मागील तीन दिवसाच्या संततधार पावसाने कोसळले.  व संपुर्ण फर्निचर, संगणक, प्रिंटर ,दरवाजे, टिनाचे शेड इत्यादि मौल्यवान वस्तू पूर्णपणे पाण्यात वाहून…

शेणगाव येथे पुरात बैलगाडी गेली वाहून शेतपिकांचे प्रचंड नुकसान

By : Mohan Bharti गडचांदूर : 22 जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील शेणगाव येथिल शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्याला आलेल्या पुरात उद्धव डोईफोडे यांची बैलगाडी वाहून गेली, ती बैलगाडी काही अंतरावर मिळाली.या…

भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड.

By : Mohan Bharti राजुरा  :– राजुरा तालुक्यातील मौजा आर्वी ग्रामपंचायत येथे आज उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यात भास्कर डोंगे यांची आर्वी च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत…

बल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करावे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *आ. सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्‍याकडे मागणी* औद्योगिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्‍या बल्‍लारपूर शहरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची तातडीने दुरूस्‍ती करत सौंदर्यीकरण करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा…

लोकमान्य टिळक जयंती साजरी

By : Mohan Bharti गडचांदूर : स्थानिक महात्मा गांधी विद्यालय ,उच्च माध्यमिक विद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली,याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापिका सौ स्मिता ताई चिताडे ,संस्थेचे सचिव श्री धनंजय गोरे व…

*नैसर्गिक आपत्तीत व अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान ग्रस्ताना तातडीने मदत द्या.*

By : shivaji selokar *माजी आमदार अँड संजय धोटे यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी* चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा,कोरपणा,गोडपिपरी व जिवती तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व…