Home
Home गडचांदूर / कोरपणा लोकमान्य टिळक जयंती साजरी

लोकमान्य टिळक जयंती साजरी

0
136

By : Mohan Bharti


गडचांदूर : स्थानिक महात्मा गांधी विद्यालय ,उच्च माध्यमिक विद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली,याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापिका सौ स्मिता ताई चिताडे ,संस्थेचे सचिव श्री धनंजय गोरे व पर्यवेक्षक श्री अनिल काकडे प्रामुख्याने उपस्थित होते,सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. संचालन तथा आभारप्रदर्शन वामन टेकाम यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here