

गडचांदूर,,लोकदर्शनं ÷ शिवाजी सेेेलोकर ओम साई भक्त युवक मंडळ तर्फे शुक्रवारी श्री दत्तगुरुदेव मंदीर गडचांदूर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला, या निमित्य महर्षी वेध व्यास आणि संत श्रीसाई बाबा ,दत्तात्रय याचे पूजन करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले,
याप्रसंगी प्रफुल उपाध्ये महाराज,शरद जोगी,विनोद तराळे, किंटू जयस्वाल ,गौरव बडीवार ,रोहन काकडे,रोहित शिंगाडे,गणेश सातपाडी, कैलास कुयटे, नना पाचभाई,सुधीर पिंपळकर,संजय पांडे,आशु नागोसे,आशिष शेरकी,निखिल ठेंगणे,प्रशांत पात्रे, संदीप घनविजय,गणेश मोहूर्ले, संतोष बुटले यांनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला ,
,,फोटो,,