Home
Home Advertisement मराठी साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय साहित्यपुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन*,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

मराठी साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय साहित्यपुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन*,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

0
89

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केले जाते, या वर्षी हे काव्य संमेलन उस्मानाबाद जिल्ह्यामधील उस्मानाबाद शहरामध्ये रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे या राज्यस्तरीय काव्य संमेलनामधे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कवितासंग्रहांना सावित्रीबाई फुले साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे
तरी इच्छुक कवींनी ज्यांचे कविता संग्रह दिनांक 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत असे साहित्यच पाठवावेत,सदरील पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती, दोन फोटो आणि परिचय पत्र दिनांक 15फेब्रुवारी 2022 पर्यंन्त पोहोचेल अशा रितीने मराठी साहित्य मंडळ , मुंबई प्रदेश कार्यालय,नीलकंठ बिल्डिंग, पहिला मजला,गाडगीळ ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे(पश्चिम) 400601 या पत्यावर पाठवावेत, असे आवाहन मराठी साहित्य मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी केले आहे,–———————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here