निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर……

दि 7 / 4/2021 मोहन भारती करोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाविरोधात राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरले. सरकारने आदेशात सुधारणा करावी, अन्यथा शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा…

गडचांदूर व्यापाऱ्यांनी केले शासन निर्णय च्या विरोधात निषेध आंदोलन दुकाने उघडले……

By : Shivaji Selokar  गडचांदूर.. दि.७/४/२०२१ महाराष्ट्र शासनाने कोविड १९च्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध मुळे व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे.म्हणून सर्व व्यापार्यांनी दुकाने उघडून निषेध व्यक्त केला. यामध्ये व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.…

खरकवाडी गावातील “आई सोमजाई देवीचा पालखी सोहळा” कार्यक्रम अत्यंत सादेपणात पार पडला..

प्रतिनिधी: महेश कदम खरकवाडी गावातील “आई सोमजाई देवीचा पालखी सोहळा” कार्यक्रम अत्यंत सादेपणात पार पडला.. कोकणातील गणेशोत्सव ला जसा महत्व आहे तसेच होळी (शिमगा) ला ग्रामदैवत असणारी आईच्या पालखी सोहळा ला देखील अधिक महत्त्वाचे स्थान…

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला कोरपना तालुक्यातील पाणी टंचाई नियोजनाचा आढावा.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण. By : Mohan Bharti  कोरपना – उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. पंचायत समिती कोरपना अंतर्गत येणाऱ्या सर्व…

कार्यशाळा पत्रकारितेतील जनसंवादाची…..

सलाम बॉम्बे फाऊंडेशन, मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी “पत्रकारितेतील जनसंवाद” ही कार्यशाळा झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिनांक ०६ एप्रिल,२०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिकणारे एकूण ८१ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मास…