गडचांदूर न.प.च्या नावाने “चांगभलं” अध्यक्षांची भेटच घडेना कर्मचारी ऎकेना !!

गडचांदूर:- कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद हल्ली अनेक बाबींमुळे चर्चेत असून अखेर याठिकाणी चालले तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला दिसतोय.नागरिक नाना तक्रारी घेऊन याठिकाणी येतात मात्र समाधानकारक काहीच घडत…