नागपुरातील गरीबांना आता घरपोच औषधी

👉 लोकदर्शन नागपूर : शहरातील गरीब व गरजू कोव्हिड रुग्णांना नागपूर सिटिझन्स फोरमने मदतीचा हात दिला आहे. ‘दवा दान’ या उपक्रमाअंतर्गत फोरमने मेडिसिन बॅंक सुरू केली आहे. कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना दिली जाणारी औषधे महागडी…

उप जिल्‍हा रूग्‍णालय मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी

👉 लोकदर्शन *आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी दोनच दिवसात मागणी पुर्ण* विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी देण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी…

भाजपचा संघटनेतील वादळ शान्त – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन पोंभुर्णा तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार यांना भाजपातर्फे श्रध्‍दांजली गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाने भाजपाचा संघटनेतील झंझावात संपला असुन आजही ही घटना खोटी ठरावी असे मनोमन वाटते अशी भावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.…

*अजून किती लाटा येतील ते सांगू शकत नाही – तात्याराव लहाने*

मुंबई: ” by ÷ shivaji selokar साथ रोगामध्ये सतत व्हायरसची वाढ होत असते. अजून किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही. पण कितीही लाटा आल्या तरी महाराष्ट्राची तयारी आहे. आपण सक्षम आहोत. कोरोना विरोधात…

सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी, निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खासदार बाळू धानोरकर

By : Shivaji Selokar चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.…

Covid19 व्याक्सिन (लस)चा दुसरा डोस घ्या व कोविळ पासून मुक्त व्हा

By : Shivaji Selokar  श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची सर्व नागरिकांना विनंती. आज श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष आज ग्रामीण रुग्णालय कोरपना येथिल कोविळ19 व्यक्सिन (लस)…

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शन सूचना जारी, जाणून घ्या ध्वजारोहणाचे नवे नियम

29 4/2021 मोहन भारती ÷ कोरोना विषाणूची (Corona pandemic) साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या…