*◼️Lockdown Extend | राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम*

दि 28/4/2021 👉 मोहन भारती मुंबई : राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस हे लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला…

अंगणवाडी सेविकेकडून लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला अटक

By : Shankar Tadas आपल्या देशाला भ्रष्टाचाराचा जणू कॅन्सरच झाला आहे. हेच बघा ना, अगदी अल्प मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेच्या पदावर कायम करण्यासाठी तब्बल 15 हजार रुपयाची लाच स्वीकारताना ठाणे जिल्ह्यातील पालघरच्या बालविकास प्रकल्प…

कोविड रुग्णांना इंजिनियर आमिरखान यांनी दान केले 1 हजार लिटर ऑक्सिजन,, ,,स्तुत्य उपक्रम,,

By Mohan Bharti लोकदर्शन  गडचांदूर :  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाली आहेत, बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागले, अशा कठीण प्रसंगी मानवतेच्या दृष्टीने येथील कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष…

मानोरा आणि कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे जनतेच्‍या सेवेत रूजु करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

निधी प्राप्‍त होताच पहिल्‍या टप्‍प्‍यात मानोरा आणि कळमना प्रा. आ. केंद्रांना प्राधान्‍य – राहुल कर्डीले दि 28/5/2021 👉लोकदर्शन बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा आणि कळमना या गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असुन कोरोना महामारीच्‍या…

सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी, निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खासदार बाळू धानोरकर

  By : shivaji selokar चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले…

पक्ष संघटनेतला कोहीनुर गमावला – आ. सुधीर मुनगंटीवार

दि 28/4/201 ⭕ लोकदर्शन भाजपा पोंभुर्णा तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार यांच्‍या  निधनाने कोहिनुर हि-यासारखा कार्यकर्ता आम्‍ही गमावल्‍याचे तीव्र दुःख मला आहे. अशा शब्‍दात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्‍यक्‍त केली आहे. गजानन गोरंटीवार यांच्‍या…

निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालयाचे काम विहित मुदतीत पूर्ण करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

चंद्रपूर दि. 27 एप्रिल: कोरोना संकटाच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपाययोजना तातडीने करून घ्याव्यात. तसेच वैद्यकीय रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम…

*मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार..*

  लवकरच*महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा !* *आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय …** मुंबई , दि, २८ : 👉लोकदर्शन कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत.…

नाणे दरवाजाच्या पुनर्बांधणीस सुरूवात..

दि 28/4/ 2021 🚩🚩🚩 रायगडवाडीतून गडावर येणारा मुख्य राजमार्ग म्हणजे नाणे दरवाजा ते महादरवाजा. गडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कालांतराने दुर्लक्षित झाल्यामुळे नाणे दरवाजाचे बरेच नुकसान झाले होते. प्राधिकरणाच्या वतीने दरवाजाची स्वच्छता करताना दरवाजाच्या बांधकामासाठी…

Corona Lockdown : राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे संकेत*

—————————————-दि 28/,4/2021 👉लोकदर्शन पुणे – राज्य सरकारने 5 एप्रिलपासून देशात कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर, 14 एप्रिलपासून या निर्बंधांमध्ये काही बदल करुन आणखी निर्बंध कडक करण्यात आले. त्यानंतर, 22 एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरी प्रवासावरही…