महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने नुतन संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांचा सत्कार.*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २३/०७/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हा शिवसेना नुतन संपर्कप्रमुख श्री. अनिल कोकीळ साहेब यांचा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश् सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी शासकीय विश्रामगृह येथे पुष्पगुच्ध देऊन स्वागत व सत्कार केले.
सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगांवकर, माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, माजी नगरसेवक तात्या भंवर, विठ्ठल कुऱ्हाडकर, गणेश म्हंता, गुरूनाथ कोळी, पप्पु शेख, रमेश चिलवेरी आदि उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा सोलापूरचे संपर्कप्रमुख श्री. अनिल कोकीळ साहेब यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी सत्कार करतांना, पुरुषोत्तम बरडे, गुरूशांत धुत्तरगांवकर, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड आदि दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here