चंद्रपूर जिल्हामधील शाळा व महा विद्यालयामध्ये व्यवसाय,, ( बिझनेस) करण्याचे शिक्षण व प्रशिक्षण सुरु करण्यासाठी बाळूभाऊ धोनोरक यांना निवेदन

 

लोकदर्शन 👉नितेश केराम
दि 9/7/22 ला चंद्रपूर जी पालकमंत्री मा विजय भाऊ वाडेट्टीवार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा श्री बाळू भाऊ धानोरकर चंद्रपूर जी कांग्रेस ग्रामीण जिल्हाध्येक्ष मा श्री प्रकाश भाऊ देवतळे प्रदेश महासचिव मु कांग्रेस मा श्री रजिम भाई शेख जिल्हाप्रध्येक्ष ग्रामीण यू कांग्रेस चंद्रपूर मा श्री शं तनू भाऊ धोटे याचा मार्गदर्शनाखाली व विसापूर गाव मधील प्रीतम पाटनकर बलारपूर विधानसभा सचिव यू कांग्रेस चंद्रपूर याचा नेतृमध्ये चंद्रपूर जिल्हामधील असलेल्या शाळा व महाविद्यालय मध्ये ( बिझनेस) व्यवसाय करण्याचे शिक्षण व प्रशिक्षण सुरु करण्यासाठी मा श्री वणी आर्णी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूधानोरकर यांना निवेदन देण्यात आलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here