अमरावती महानगरपालिका चे आयुक्त डॉ, प्रवीण आष्टीकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करा,,,नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मागणी                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
अमरावती महानगरपालिका चे आयुक्त डॉ, प्रवीण आष्टीकर यांच्यावर 9 फेब्रुवारी ला काळी शाई टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा गडचांदूर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदवला, व या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यानी शासनाकडे केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here