गडचांदुर येथील अभियांत्रिकी विद्यार्थी राकेश पेटकर यांचे भाजपा गडचांदुर तर्फे सत्कार।                               

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

…………………………….
गाडचांदूर ÷ भंगाराच्या जुन्या स्कुटर ला स्वत:बनवलेल्या लिथनीमNMC lethnium Batteri 72v cap..45Ah. बसवून इ.स्कुटर100कि.मी.चालु शकते,
साडेचार तासात बँटरी पुर्ण चार्जिंग होते. सदर प्रयोगशील विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निमित्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्याला शाल वश्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी श्री. नीलेश ताजने, श्री. सतीश उपलेंचवार गडचांदुर शहर अध्यक्ष, श्री. हरिश घोरे महामंत्री, कुनाल पारखी, महेश घरोटे,कोंगरे व ईतर भाजप नेते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here