नोकारी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येथेअसलेल्या नोकारी बु.(गोवारी गुडा)येथे आंगणवाडी ईमारतीचे लोकार्पन

लोकदर्शन 👉 शिवाजी सरलोकर


[ग्रा.प.नोकारी खु.अंतर्गत येत असलेल्या नोकारी बु.येथे वामन तुरानकर यांचे अथक परीश्रमातुन नीर्मान झालेल्या आंगणवाडीच्या ईमारतीचे लोकार्पण करन्यात आले तसेच जी.प .शाळा नोकारी बु.येथे पेवरब्लाक च्या कामाचे भुमीपीजन करन्यात आले आणी नोकारी बु.व बाम्बेझरी येथील वीकलांग व विधवा नीराधार महीलांना वितरीत करन्यात आल्या व यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सुनीलभाऊ उरकुळे व उध्दघाटक सौ.रोशनीताई खान महीला बाल कल्यान सभापती जि.प चंद्रपुर ,लताताई उईके सरपंच नोकारी खु. वामन तुरानकर उपसरपंच नोकारी खु. , राजपुत साहेब अभीयंता जी.प बा.वि. राजुरा ,शेंडे साहेब ,दैलत नैताम ग्रा,प.सदस्य,उपासे साहेब ग्रामसेवक,बडे सर मुख्यध्यापक ,व ग्रामस्त व महीलाची उपस्तीथी होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here