Home
Home महाराष्‍ट्र ट्रॅकच्या धडकेने दुचाकीस्वार सैन्य जवानाचा मृत्यू

ट्रॅकच्या धडकेने दुचाकीस्वार सैन्य जवानाचा मृत्यू

By : Lokdarshan

#अमरावती

दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या #सैन्यातीलजवानाच्या दुचाकीला भरधाव #ट्रकनेधडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीररीत्या जखमी असल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी १ वाजताच्या दरम्यान #रहाटगावटीपॉईंट नजीक हॉटेल गौरी इन जवळ घडली.अविनाश अंबादास उईके (२४) रा. गणेशपुर ता.वरुड असे अपघातात ठार झालेल्या जवानाचे नाव आहे तर विशाल सुखराम तुमडाम (१९) रा टेंभुरखेडा असे जखमी युवकाचे नाव आहे. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

report : Jayant Sonone
#Amaravati
#maharashtra

सौजन्य : आकाशवाणी वृत्त विभाग, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here