सामाजिक न्याय भवन (बार्टी) सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

  लोकदर्शन प्रतिनिधी : राहुल  खरात सोलापूर : सामाजिक न्याय भवन (बार्टी) च्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना आदर्श फाउंडेशन संस्थेच्या वतीने आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान, पर्सन ऑफ द इयर, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी…