आरोग्य केंद्रातील लिपिक श्री.रशीद आब्बास तांबोळी यांचे आपघाती निधन*

  लोकदर्शन बार्शी👉अनिल देशपांडे बार्शी तालुक्यातील पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक श्री.रशीद आब्बास तांबोळी यांचे काल आपघाती निधन झाले, श्री तांबोळी हे कासारवाडी रस्त्यावरून सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनांच्या धडकेने गाडीवरून पडले आणि त्यांच्या…