आरोग्य केंद्रातील लिपिक श्री.रशीद आब्बास तांबोळी यांचे आपघाती निधन*

 

लोकदर्शन बार्शी👉अनिल देशपांडे

बार्शी तालुक्यातील पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक श्री.रशीद आब्बास तांबोळी यांचे काल आपघाती निधन झाले,
श्री तांबोळी हे कासारवाडी रस्त्यावरून सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनांच्या धडकेने गाडीवरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला.
अपघाता नंतर त्यांना तातडीने बार्शीतील भगवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले..दोन दिवस त्यांच्या वर उपचार करण्यात आले,रविवारी रात्री त्याचा उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली..
मृत्यू समयी श्री तांबोळी यांचे वय ४५ होते त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आईवडील असा परिवार आहे,बार्शी पंचायत समिती मधील एक कामसू व मनमिळावू कर्मचारी अशी त्यांची ओळख होती…त्यांच्या वर करमाळा तालुक्यातील गौडरे तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले

अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *