आदिवासी समाजाने शिक्षण, आरोग्य आणि न्यायासाठी संघर्ष करावा : डॉ. प्रवीण येरमे

by : Shankar Tadas कोरपना : अन्न, वस्त्र, निवारा जो देतो तो निसर्गच आपला देव होय. माणसामाणसात कोणताही भेदभाव न करता एकोप्याची शिकवण आदिवासी धर्म देतो. आदिवासी समाजाने शिक्षण, आरोग्य आणि न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे.…

जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे

जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे चंद्रपूर : रविकुमार बंडीवार भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री पदावर घुग्घुस येथील विवेक बोढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांची नावे जाहीर…

सावित्रीबाई फुले विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

by : Mohan Bharti गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूरच्या वर्ग ९ वी कडून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…

बिटस्तरीय सांस्कृतिक स्पर्धत आसन खुर्द शाळा सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन

by : Shankar Tadas कोरपना : बिटस्तरीय सांस्कृतिक स्पर्धत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द ही शाळा सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी पटकावत यश संपादन केले. दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 ला खिरडी येथे…

अखेर पिपरबोडी येथे दारुबंदीचा निर्णय

by : Dharmendra Sherkure वरोरा : पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिनोरा (पारधी टोला) पिपरबोडी येथे अखेर दारूबंदी चा एकमताने निर्णय घेण्यात आला. चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत पारधी टोला पिपरबोडी हे लहानसे गाव आहे. जेमतेम गावची तीनशे…