कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा थाटात

कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा थाटात.          रविकुमार लक्ष्मण बंडीवार प्रतिनिधी  भद्रावती, चंद्रपूर: श्री स्वराज्य वीर संघटना, भद्रावती, चंद्रपूर यांच्या वतीने ८ व्या वर्षी कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ भव्यदिव्य आयोजित करण्यात आला. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे…