विरारमध्ये ऐतिहासिक सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन*

  लोकदर्शन विरार 👉 – महेश्वर तेटांबे केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार चाळीस टक्के नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा मिळाली आहे त्यात धम्मलिपीचा पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षात आम्ही नक्की सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि धम्मलिपिला…

चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक प्रदूषण : राजेश बेले यांनी मांडली व्यथा 

लोकदर्शन प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेश बेले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस…

पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्यातून लाभली दीडशे लाभार्थ्यांना नोकरीची संधी

By : Kishor Pattiwar  चंद्रपूर :  शैक्षणिक व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास व उद्योगजग मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर, श्री साई आय.टी.आय .भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी…

भोयगावच्या शाळेस अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे सहकार्य

भोयगावच्या शाळेस अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे सहकार्य वाचनालयास दिली विविध पुस्तकांची भेट नांदा फाटा :- रविकुमार बंडीवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव येथे सुसज्ज वाचनालय तयार झाले आहे.मात्र विद्यार्थ्यांना वाचनाची सोय व्हावी करीता अंबुजा सिमेंट…

इतिहासकार अ.ज. राजूरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गौरवग्रंथ प्रकाशित

By : Shankar Tadas चंद्रपूर :  चंद्रपूरचे ख्यातनाम इतिहासकार अ. ज. राजूरकर यांचं २०२४ हे जन्मशताब्दी वर्ष. त्या अनुषंगाने २७ जानेवारी २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात त्यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा  पार पडला.…

करण गरुड़ ह्याने रांगोलीतून साकारली मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ ह्यांचे चित्र* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देउलगांवराजा येथिल करण गरुड़ नेहमि आपल्या कलेतुन काही तरी आगळे वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतो ,मागील वेळी त्याने ए पी जे अब्दुल कलाम साहेब ह्याचे रांगोळी मधून चित्र…

कु.ईश्वरी खटावकरला एक लाखाचे बक्षीस मिळाले..!

  लोकदर्शन कऱ्हाड-👉अनिल देशपांडे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चा एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार इस्लामपूर येथे राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या कु.ईश्वरी शेखर खटावकर हिला…

निखिल वाघ यांना 2024 चा डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार..!

  लोकदर्शन 👉 अनिल देशपांडे मुंबई दिनांक २९जानेवारी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्यावतीने बार्शीचे सुपुत्र निखिल वाघ यांना महागौरव 2024 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोमवार दिनांक 29 जानेवारीला कोल्हापुरातील…

गुरुकुल महाविद्यालयाला नॅकचा बी दर्जा प्राप्त* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा या महाविद्यालयाला नॅकचा बी दर्जा प्राप्त झाला आहे. दि. 15 व 16 जानेवारी 2024 रोजी नॅक समितीने महाविद्यालयाला भेट दिली. नॅक समितीचे…

वेतन वाढीबाबत कामगारांचा आक्रोश अनावर, अल्ट्राटेक,अंबुजा, एसीसी – सीमेंट कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन..

वेतन वाढीबाबत कामगारांचा आक्रोश अनावर, अल्ट्राटेक,अंबुजा, एसीसी – सीमेंट कंपनीच्या कामगारांचे ठिय्या आंदोलन.. नांदाफाटा प्रतिनिधी : रविकुमार बंडीवार चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक,अंबुजा,एसिसी सिमेंट कंपनीत मागील काही वर्षात स्थायी कामगार सेवा निवृत्त होत असल्याने स्थायी कामगारांच्या कामाचा…